आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धबधब्यावर सेल्फी घेताना वाहून गेले 5 तरूण; एकाचा मृतदेह सापडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रीवा/भोपाळ- मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील पूर्वा धबधब्यावर सेल्फी घेण्यासाठी गेलेले पाच तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाचा मृतदेह सापडला असून चौघांचा शोध सुरु आहे. बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. सर्व तरुण 15 ते 16 वर्षे वयोगटातील आहे.

रेसक्यू ऑपरेशन गुरुवारीही सुरु राहाणार- पोलिस
- टमस नदीवरीला पूर्वा धबधब्यावर सेल्फी घेण्यासाठी पाच तरुण बुधवारी सायंकाळी पोहोचले होते.
- टमस नदीच्या उंच खडकावर उभे राहून पाचही तरुण सेल्फी घेत होते.
- अचानक पाणी वाढल्याने पाचही तरुणी वाहून गेले. काही लोकांनी त्यांचा वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही.
- एकाचा मृतदेह सापडला असून सनी गुप्ता असे त्याचे नाव आहे. इतर चार जणांचा पोलिस शोध घेत आहेत. आज, गुरुवारीही रेसक्यू ऑपरेशन सुरु राहाणार असल्याचे पोलिसांन‍ी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, सतना-सागरमध्ये पूरस्थिती; आसाममध्ये 7 जिल्हे पाण्यात... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...