आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: येथे साकारत आहे हनुमानाची 72 फुट उंच सोन्या-चांदीची मूर्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - पितृ पर्वतावर हनुमानाची 72 फुट उंचीची अष्टधातुची मूर्ती तयार करण्यात येत आहे. ही मूर्ती दूरवरून लोकांना सिडत असून दोन महिन्यात काम पूर्ण होणार आहे. मूर्तीवर सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. पूर्ण काम झाल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पितृ पर्वतावर एक प्रेक्षणीय वास्तूही उभारण्यात येणार आहे. पर्यटन विभागाने यासाठी एक कोटींचा निधी मंजूर केला आहे.

जाणून घ्या कशी तयार झाली मूर्ती
- वजन 45 टन
- 25 कारागीर काम करत आहेत
- एकूण तीन महिन्यात पूर्ण होणार

पुढील स्लाइड्समध्ये पाहा फोटो....