आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढ्या घाणीत उतरून स्वच्छता करतात हे कामगार, व्हिडिओ असा की तुम्ही पाहू शकणार नाहीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ -  असे दृश्य तुम्ही कधीच पाहिले नसेल. शहरातील झोन 5 आणि वॉर्ड 22 मधील हे दृश्य आहे. येथे स्वच्छता कर्मचारी आपल्या आरोग्याची पर्वा न करता तुंबलेले ड्रेनेज स्वच्छ करताना दिसत आहेत. त्यांना सुरक्षेसाठी कोणतीही सुविधा नाही, अतिशय घाण पाण्यात त्यांना बुडी मारून घाण काढावी लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, टीकेची झोड उठली आहे. त्यांना असे काम कोण करायला लावते, याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. महानगरपालिकेच्या कारभाराचा बुरखा फाडणारा हा व्हिडिओ समोर आल्यावर भोपाळमध्ये मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

प्रश्न...
* सेफ्टीशिवाय कर्मचारी कसा उतरला?
* ही कुणाची जबाबदारी आहे?
* मानवाधिकार आयोगाकडे प्रकरण गेल्यावर महापालिका कुणावर कारवाई करणार?

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा व्हायरल व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...