Home | National | Madhya Pradesh | मोठी बातमी: 15 ते 20 मिनिटे विचार केल्यानंतर भय्यू महाराजांनी स्वत:वर झाडली होती गोळी Big Update In Bhaiyyu Maharaj Suicide Case Forensic Experts Report Handover

भय्यू महाराजांनी 15 ते 20 मिनिटे विचार केल्यानंतर स्वत:वर झाडली होती गोळी- फॉरेन्सिक एक्स्पर्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 20, 2018, 02:51 PM IST

भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या आठव्या दिवशी मंगळवारी फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या टीमने पोलिसांना रिपोर्ट सोपवली.

 • मोठी बातमी: 15 ते 20 मिनिटे विचार केल्यानंतर भय्यू महाराजांनी स्वत:वर झाडली होती गोळी Big Update In Bhaiyyu Maharaj Suicide Case Forensic Experts Report Handover

  इंदूर - भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या आठव्या दिवशी मंगळवारी फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या टीमने पोलिसांना रिपोर्ट सोपवली. यानुसार, भय्यू महाराजांनी क्षणिक आवेशात म्हणजेच एकदम रागात येऊन आत्महत्या केली नाही. त्यांनी 15 ते 20 मिनिटे विचार करून स्वत:वर गोळी झाडली होती. एक्स्पर्टच्या मते, आत्महत्येच्या एक लाख प्रकरणांपैकी एक प्रकरण असे असते. डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्ट सध्या मिळालेली नाही, परंतु तपासात गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी जे मुद्दे सांगितले आहेत, त्यावरून हे स्पष्ट आहे की, थंड डोक्याने केलेली ही आत्महत्या आहे, अचानक रागात येऊन केलेली नाही. दुसरीकडे, पोलिसांनी याप्रकरणी अजून कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही.

  1. आत्महत्येच्या दिवशी (12 जून रोजी) भय्यू महाराजांनी पत्नी आयुषीला आपल्या हातांनी आवडीची साडी काढून दिली. मग तयार होऊन डिग्री आणण्यासाठी जा, असे म्हणाले. सकाळी उठल्यानंतर पत्नी आयुषीसोबत चहासुद्धा प्यायला.
  2. रिवॉल्व्हर लपवून नेली आणि रूमच्या आसपास राहणाऱ्या नोकरांना पायऱ्यांवरही बसू दिले नव्हते. जेणेकरून त्यांना गोळी झाडल्याचा आवाजही येऊ नये.
  3. आत्महत्या आणि सुसाइड नोट वेगवेगळ्या खोलीत. सुसाइड नोटला डायरीत लिहिणे आणि डायरीला 3 डायऱ्यांच्या मध्ये व्यवस्थित ठेवणे. असे तेच करू शकतात, जे जीव देण्याआधी तणावमुक्त राहतात.
  4. आत्महत्येसाठी व्यक्ती तत्काळ फाशी लावतो या स्वत:ला शूट करतो. त्याचा मोबाइलही इकडेतिकडे पडलेला असू शकतो वा सुसाइड नोट खिशात आढळते, परंतु महाराजांनी असे काहीच नाही केले.
  5. आत्महत्या करणारी व्यक्ती सुसाइड नोटमध्ये नेहमी आपल्या रक्ताच्या नात्यांना वा खूप जवळच्या व्यक्तींचा उल्लेख करतो, परंतु महाराजांनी ना कन्या कुहूचा उल्लेख केला, ना पत्नी आयुषीचा. ना त्यांनी आपल्याआईबाबत काही लिहिले. यावरून हे स्पष्ट होते की, ते पत्नी-मुलगी दोन्हींवरही नाराज होते, परंतु मृत्यूनंतर मुलीला पोलिस चौकशीच्या त्रासापासून त्यांना वाचवायचेही होते.
  6. कुहूवर त्यांचे खूप प्रेम होते, यासाठी मृत्यूपूर्वी त्यांनी तिची खोली स्वच्छ करायला लावली. नवी बेडशीट अंथरली. बेडशीट रक्ताने घाण होऊ नये, म्हणून रूमच्या एका कोपऱ्यात बिन बॅगवर बसून गोळी झाडली.
  7. असेही पहिल्यांदाच पाहण्यात आले की, सुसाइड नोटमध्ये दोन वेगवेगळ्या वाक्यांत आपले म्हणणे मांडले आणि प्रत्येक वाक्याखाली सिग्नेचर केले. म्हणजेच डायरीच्या एकाच पेजवर दोन वेळा सिग्नेचर केले.

  इल्युस्ट्रेशन- गौतम चक्रवर्ती

  पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Photos व इ्ल्युस्ट्रेशन...

Trending