आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्कूलमध्ये झाले सलमान खानचे शिक्षण; इतर विद्यार्थी मोजतात एवढी फीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर/मुंबई- बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान आज (27 डिसेंबर) आपला 52 वा बर्थ डे सेलिब्रेट करतोय. सलमानचे बालपण मध्यप्रदेश गेले. ग्वाल्व्हेरमधील सिंधिया स्कूलमध्ये त्याने अरबाज खानसोबत माध्यमिक शिक्षण घेतले. ही स्कूल 1000 वर्षे पुरातन किल्ल्यात आहे.

 

रिपोर्ट्सनुसार, ही स्कूलची एका विद्यार्थ्याकडून जवळपास 7 लाख 70 हजार 800 रूपये वार्षिक फीस आकारते. सन 1987 मध्ये माधवराव सिंधिया यांनी या स्कूलची स्थापना केली होती.

 

टीचरचा ब्लेजर परिधान करून बघितला शोले..
- सलमान खान आणि अरबाज खानने या स्कूलमध्ये 1977 ते 1979 या काळात शिक्षण घेतले. दोन्ही रानोजी हाऊसमध्ये राहात होते.
- एकदा सलमान खान याने टिचरचा ब्लेजर परिधान करून शोले मूव्ही बघितला होता.
- दोन्ही भाऊ जवळपास तीन वर्षे सिंधिया स्कूलमध्ये होते. परंतु दोघांच्या विरोधात एकही तक्रार समोर आली नाही.

 

अनेक दिग्गजांनी घेतले सिंधिया स्कूलमध्ये शिक्षण...
- देशातील अनेक दिग्गजांनी सिंधिया स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. यात राजकीय नेते, लष्करातील जनरल, उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्यांचा समावेश आहे.
- रेडिओ सीलोनचे उद्घोषक अमीन सयानी यांनीही याच स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक आतुर होत असत. अमीन हे 1946 बॅचचे स्टूडेंट होते.
- भारतीय एअरफोर्सचे अर्जन सिंग हे देखील सिंधिया स्कूलचे माजी स्टूडेंट आहेत.

- सूरज बडजात्या, नितिन मुकेश, अनुराग कश्यप, अली असगर, सुनील भारती मित्तल आदींनी सिंधिया स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सलमान खानने शिक्षण घेतलेल्या स्कूलचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...