आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंतीवर डोके आपटून पत्नीची हत्या, शरीरात टाकल्या बीयर-कोल्ड ड्रींकच्या बाटल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - येथील प्रगती नगरमध्ये तीन मजली घराच्या एका खोलीत महिलेची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा पहिला संशय पती आहे. कारण तीन दिवसांपूर्वी त्याने पत्नीला मारहाण केली होती. त्यानंतर गुरुवारपासून तो बेपत्ता होता. घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे हत्येचा खुलासा झाला. महिलेचे डोके भिंतीवर आपटल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तर पोस्टमॉर्टमदरम्यान महिलेच्या शरिरात बीअरची एक आणि कोल्डड्रींकची एक अशा बाटल्या सापडल्या आहेत. पोलिसांनी आरोपी पती राजाराम मेवाडाला ताब्यात घेतले आहे. चौकशीत समोर आले की, त्याला महिलेच्या चारित्र्यावर संशय होता. 


राजाराम दोन महिन्यांपूर्वी पत्नीबरोबर येथे राहायला आला होता. मृत महिलेचे नाव माला मेवाडा होते.  राजाराम हत्येनंतर कुलूप लावून बेपत्ता होता. मृत महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळे तिचे डोके भिंतीवर आपटून तिला मारण्यात आले असल्याची शक्यता आहे. पोस्टमॉर्टममध्ये महिलेल्या गुप्तांगाद्वारे बीअर आणि कोल्ड ड्रींकची एक एक बाटली आढळली. 

 

अंथरुणावर रक्ताचे डाग

पोलिस कुलूप तोडून राजारामच्या घरात घुसले. त्यांना अंथरुणावरही रक्ताचे डाग आढळले. वाद अंथरुणावरच सुरू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...