आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • कुख्यात 'भाभी'ला पोलिसांनी घेतले ताब्यात, मुलीसोबत चालवायची सेक्स रॅकेट Racket Running With Daughter

कुख्यात 'भाभी'ला पोलिसांनी घेतले ताब्यात, 15 वर्षांपासून मुलीसोबत चालवायची सेक्स रॅकेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छतरपूर (इंदूर) - शहरातील घुवारा वस्तीत पोलिसांनी एक सेक्स रॅकेट पकडले आहे. भाभी नावाने कुप्रसिद्ध एक महिला मुलीसेाबत हे चालवत होती. पाचही जण म.प्र.च्या टिकमगढ़ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

- पोलिस स्टेशन प्रभारी ब्रजेंद्र म्हणाले की, शहराच्या वॉर्ड नंबर 10 चिरका मोहल्ला येथे देहव्यापार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या.
- मंगळवारी संध्याकाळी एएसपी जयराज कुबेर यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीओपी पी. के. सारस्वत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिब्बो अहिरवार हिच्या घरावर छापा मारला. येथे बिब्बो, तिची मुलगी आणि ग्वाल्हेरातील एका विवाहित तरुणीसह 5 ग्राहकांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. घटनास्थळावरून मोबाइल, मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह सामग्री, 2 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.

 

बाहेरही पाठवायच्या तरुणी...
पोलिस म्हणाले, बिब्बो हिला सर्वजण भाभी म्हणून ओळखतात. ती 15  वर्षांपासून देहव्यापाराचा अड्डा चालवत असल्याचे आढळले आहे. तिने तिच्या मुलीलाही या दलदलीत उतरवले होते. मोबाइल आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ती ग्राहकांना मुलींचे फोटोज पाठवायची, त्यांचे रेटही सांगायची. ग्राहकाला मुलगी पसंत आल्यावर ती त्याला घरी बोलवायची. ती ग्राहकांच्या सुविधेनुसार मुलींना बाहेरही पाठवायची. 

बातम्या आणखी आहेत...