आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, पण तुला फक्त \'हे\' पाहिजे होतं\', मृत्यूआधी तरुणीने लिहिली अशी चिठ्ठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12वीत शिकणाऱ्या दलमाने आपला प्रियकर आणि वागदत्त वराच्या दुर्लक्षामुळे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. - Divya Marathi
12वीत शिकणाऱ्या दलमाने आपला प्रियकर आणि वागदत्त वराच्या दुर्लक्षामुळे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

इंदूर/झाबुआ - आपल्या वागदत्त वराच्या दुर्लक्षामुळे त्रस्त होऊन तरुणीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. हे पाऊल उचलण्याआधी तिने एक चिठ्ठी लिहिली आहे की- 'तुम्ही मोठी चूक केली आहे, साखरपुड्यानंतर माझा विश्वासघात केला.' पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.  

 

असे आहे प्रकरण...
- सूत्रांनुसार, आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव दलमा (19) आहे. ती येथे एका होस्टेलमध्ये राहून 12th वीत शिकत होती. कुटुंबीय म्हणाले, दलमाचे गत चार वर्षांपासून भूतबयड़ा गावातील रमेश डामोरशी प्रेमसंबंध सुरू होते. दोन वर्षांपूर्वी दोघांच्या हट्टामुळे दोन्ही कुटुंबांनी त्यांचा साखरपुडाही केला. नुकतीच रमेशला पोलिसांत नोकरी लागली. तो ट्रेनिंगसाठी गेलेला आहे.
- दलमाचे कुटुंबीय म्हणाले, काळा दिवसांपासून रमेशने दलमाशी बोलणे बंद केले होते. तिचा नंबरही त्याने ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता. तो दुसऱ्या तरुणीच्या चक्करमध्ये होता. यामुळे त्रस्त होऊन 15 जानेवारी रोजी दलमाने कीटकनाशक प्राशन केले. उपचारांसाठी तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर अवस्था पाहून दलमाला आधी दाहोद आणि मग बडोद्याला रेफर करण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. तरुणीजवळ एक सुसाइड नोटही आढळली आहे, यात आत्महत्येचे कारण आपल्या वागदत्त वराकडून वारंवार दुर्लक्ष केल्याचे लिहिले आहे.

 

हे लिहिले होते सुसाइड नोटमध्ये...
- माझे रमेश धूमा डामोर याच्याशी तीन-चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मी जेव्हा त्याला लग्नाचे म्हणायची तेव्हा तो चिडायचा आणि म्हणायचा की, आता मी तुझ्याशी लग्न नाही करणार. मी रमेश डामोरवर 4 वर्षे प्रेम केले आणि मग आम्ही दोघांनी आमच्या मर्जीने साखरपुडाही केला. तो मला कॉलही करत नाही, आणि बोलतही नाही. माझा नंबरही त्याने ब्लॅक लिस्टमध्ये टाकला आहे. असे करून खूप दिवस झाले आहेत, म्हणून मला आता जगायचे नाही. (सॉरी यार) यात कुणाचाच काहीही दोष नाही. (प्रीती आणि रमेश डामोरशिवाय). तुम्ही सर्व माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका. ओके, तुम्हा सर्वांना माझी मजबुरी माहिती नाही, आणि मी, माझ्या प्रेमाशिवाय जगू शकत नाही. मी खूप त्रस्त आहे (यार).  मी त्याला विसरण्याचा प्रयत्न केला, पण विसरू शकले नाही. म्हणून मला माझ्या परिवारापासून दूर व्हावे लागत आहे. सॉरी, मला माफ करा सर्वांनी.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...