आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्सिगच्या विद्यार्थिनीकडे वैद्यकीय अधिकाऱ्याने केली शारिरिक संबंधाची मागणी; आरोपीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. सुनील गुप्ता यांनी आपल्याकडे शारिरिक संबंधाची मागणी केल्याचा आरोप विद्यार्थिनीने लावला आहे. - Divya Marathi
डॉ. सुनील गुप्ता यांनी आपल्याकडे शारिरिक संबंधाची मागणी केल्याचा आरोप विद्यार्थिनीने लावला आहे.

भोपाळ- येथील कस्तुरबा हॉस्पीटलमधील सीएमओने नर्सिगच्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनीच्या फिर्यादीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

 

 

प्रमाणपत्रासाठी केली शारिरिक संबंधाची मागणी
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थिनीने याच महाविद्यालयातून नर्सिगची पदवी प्राप्त केली आहे. ती डॉ. सुनीलकुमार गुप्ता यांच्याकडे प्रमाणपत्र मागण्यासाठी गेली होती. पण गुप्ता यांनी तिच्याकडे शारिरिक संबंधाची मागणी केली. 
- गुप्ता यांनी आपल्याला अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोपही विद्यार्थिनीने केला आहे. 

 

 

त्रस्त झाल्याने दिली फिर्याद
- गुप्ता यांनी आपल्याला खूपच त्रास दिल्यानंतर आपण फिर्याद दिल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले.
- गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...