आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार आरोपीस ४७ दिवसांतच फाशीची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर- एमपीमध्ये सागरजवळील खमरिया भागात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या भग्गी ऊर्फ भगीरथ पटेल (४०) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधांशू सक्सेना यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. 


पोलिसांनी ९ तासांत भागीरथला पकडले ४७ व्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची तरतूद करणाऱ्या अध्यादेशानंतर मध्य प्रदेशातील हा दुसरा निर्णय आहे. 

बातम्या आणखी आहेत...