आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्सिंग अंकल अजूनही Trend मध्ये, बॉलिवूडकडून येऊ लागल्या आहेत ऑफर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मेहुण्याच्या लग्नात केलेल्या भन्नाट डान्समुळे एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनलेले डान्सिंग अंकल अजूनही ट्रेंडमध्ये आहेत. प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांच्या जीवनात या एका व्हिडिओने मोठा बदल घडवला आहे. त्यांना चित्रपटाच्या ऑफर्स मिळायला सुरुवात झाली आहे. सुनील शेट्टीशिवाय काही चित्रपट डायरेक्टर्सनेही त्यांना कॉल करून मुंबईला बोलावले आहे. डान्सिंग अंकल आणि डान्सिंग जीजा नावाने प्रसिद्ध झालेले श्रीवास्तव म्हणतात ही, एका व्हिडिओने आयुष्य एवढे बदलून जाईल असे कधीही वाटले नव्हते. पाहा काय सांगत आहेत या प्रवासाबद्दल.. आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा केली. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...