आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहानग्याचे डोके जेव्हा कुकरमध्ये अडकले... पाहा थरारक VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्यप्रदेश) - तीन वर्षांच्या मुलाचे खेळता-खेळता प्रेशर कुकरमध्ये डोके अडकले. सुरुवातीला मुलाने स्वतः डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतू त्याच्या छोट्या हातांना ते जमले नाही. जेव्हा त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो घाबला तेव्हा त्याच्या रडण्याच्या आवाजाने घरातील इतरांच्या हा भयंकर प्रकार लक्षात आला. कुकर डोक्यात अडकलेले पाहून सुरुवातीला ते देखील घाबरले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही तेव्हा त्यांनी शेजारच्यांची मदत घेतली. त्या लहानग्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी कुटुंबिय आणि शेजारी मंडळींनी कटर आणि इतर साहित्याने कुकर कापून त्याचे शीर सहिसलामत बाहेर काढले.
कुकरमध्ये डोके फसलेल्या मुलाचा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की एक छोटी चूक तुमच्या मुलांच्या कशी अंगलट येऊ शकतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा व्हिडिओ...