आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: कृष्णासाठी थिरकल्या \'गोपिका\', छायाचित्रातून पाहा गरब्याचे रंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - अभिव्यक्ती गरबा महोत्सवासाठी रविवारी हजारो भक्त दसरा मैदानावर पोहोचले होते. विविध रंगी कपड्यांमध्ये सजलेली तरुणाई अभिव्यक्ती सर्कलमध्ये भक्ती रंगात न्हाऊन निघाली. दांडियाची खनक आणि त्याला भक्ती संगीताची जोड यामुळे वातावरण भक्तीरसाने भारलेले होते. युवक कृष्णाच्या वेशभुषेत तर, तरुणी राधेसारखा श्रृगांर करुन आल्या होत्या. दोघांची जुगलबंदी पाहात राहावी अशी होती.
आज रामलीला थीम
अभिव्यक्ती सर्कलमध्ये रोज वेगळ्या थीमवर गरबा होत आहे. रविवारी राधा-कृष्णाची थीम होती तर, सोमवारी रामलीला थीमवर तरुण-तरुणी संगीताच्या तालावर गरबा खेळणार आहेत. अहमदाबाद येथुन आलेला कलाकारांचा ग्रुप भोपाळच्या यंगस्टर्सला थीमचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अभिव्यक्ती सर्कलमधील गरबा