आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपावसात गोपिकांची मस्ती, रात्रभर म्यूझिकच्या तालावर सुरू होता \'चिंब\' गरबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरपावसातही गरबा प्रेमींचा उत्साह कमी झाला नाही उलट दुणावला. - Divya Marathi
भरपावसातही गरबा प्रेमींचा उत्साह कमी झाला नाही उलट दुणावला.
भोपाळ - अभिव्यक्ती गरबा महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी रिमझिम पावसात भोपाळकर गरब्याच्या रंगात रंगलेले पाहायला मिळाले. रंगिबेरंगी कपड्यांमध्ये नटून-थटून आलेले तरुण तरुणी भररपावसात जल्लोषात गरबा खेळत होते. अभिव्यक्ती गरबाची यंदाचीही अखेरची रात्र मस्ती आणि जल्लोषाची रात्र ठरली. पाऊस थांबला नाही आणि गरबा प्रेमींचा उत्साही कमी पडला नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा भरपावसात चिंब झालेला गरबा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...