आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Garbha@ भोपाळ: म्यूझिकच्या तालावर थिरकल्या गोपिका, उत्तर रात्री रंगला दांडिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - दैनिक भास्कर तर्फे आयोजित अभिव्यक्ती गरबा महोत्सवाला यंदाही पूर्ण जल्लोषात सुरुवात झाली. भोपाळमध्ये अभिव्यक्तीचे हे 18 वे वर्ष आहे. यंदा एक लाख वॉटचे म्यूझिकवर स्पर्धकांचे पाय थिरकत आहेत.
पहिला दिवस ट्रॅडिशनल पेहरावांचा
- गरबाचा पहिला दिवस हा पारंपरिक गुजराती पेहरावांचा होता.
- रंगीत आऊटफिटमध्ये दागिण्यांनी सजलेल्या महिला आणि मुलींनी अभिव्यक्ती पहिली रात्र रंगित केली.
- महिला आणि मुलींनी अभिव्यक्तीमध्ये थिरकण्यासाठी अनेक दिवसांचे रितसर ट्रेनिंग घेतले होते.
- त्यांची ट्रेनिंग पहिल्याच दिवसाच्या गरब्यात पाहायला मिळाली. महिला आणि मुलींचे पाय लयबद्ध थिरकत होते.
- जिकडे तिकडे गाण्यांची धूम आणि डान्स हा नजारा दिसत होता.
- गरब्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात महाआरतीने झाली. त्यानंतर सर्वांनी विविध गाण्यांवर परफॉर्म केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अभिव्यक्ती गरब्यातील तरुणाई...
बातम्या आणखी आहेत...