आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Garbha @ Bhopal: म्यूझिक बीट्‍सवर पहिल्या रात्री गरब्याच्या रंगात रंगल्या तरुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- दैनिक भास्कर आयोजित 'अभिव्यक्ति गरबा महोत्सव'चे हे 18 वे वर्ष आहे. यंदा गरबाप्रेमी तरुण-तरुणी एक लाख वॅट म्युझिक बीट्‍सवर थिरकताना दिसतील अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ऑडियन्सकडूनही या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पहिली रात्र: पारंपरिक वेशभूषेत आल्या तरुणी...
- गरब्याच्या पहिल्या दिवशी बहुतांश तरुणी पारंपरिक गुजराती आउटफिटमध्ये दिसल्या.
- विविध रंगी घागरा-चोली आणि आभुषणांनी नटलेल्या तरुणी गरब्यात सहभागी झाल्या.
- गरब्याला महाआरतीने सुरुवात झाली. नंतर स्पर्धकांनी वेगवेगळ्या गाण्यांवर परफॉर्म केला.

गुजराती आणि बॉलीवुड मिक्ससोबतच लेटेस्ट बॉलीवुड नंबर्सचा फ्यूजन
- हार्मनी ग्रुपचे आर्टिस्ट्सनी यंदाच्या गरब्यासाठी डिफरन्ट म्युझिक कंपोज केले आहे.
- ट्रॅडिशनल गुजराती साँग्स आणि ओल्ड मॅलोडीजसोबत लेटेस्ट बॉलीवुड साँग्सचा फ्यूजन तयार केले आहे. या फ्यूजनवर थिरकण्याची गरबा प्रेमींना एन्जॉय करण्याची संधी मिळाली आहे.
- 8 सिंगर्स आणि जवळपास 10 म्युझिशियन्सची टीम शानदार म्युझिक प्रेझेंट करत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अभिव्यक्ति गरब्याच्या रंगात रंगलेल्या तरुणींची झलक...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...