आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला हॉकी स्टिकने बेदम मारहाण करुन अर्धमेली केली. त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही म्हणून त्याने गळा दाबून तिचा खून केला. पत्नीची हत्या करुन आरोपी पती स्वतःहून पोलिस स्टेशनला हजर झाला. त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

नातेवाईकासोबत होते पत्नीचे अफेअर
- ही घटना मध्यप्रदेशच्या राजधानीतील ऐशबाग पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाग दिलकुशा भागातील आहे. गुरुवारी दुपारी हा साधारण तीन वाजता ही हत्या झाली.
- ऐशबाग पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षांचा जाहिद बेगचा काच कटिंगचे काम करतो.
- 10 दिवसांपूर्वीच तो पत्नी ईशासोबत बाग दिलकुशा येथे राहायला आला होता.
- याआधी तो सासूरवाडी अशोका गार्डन येथे राहात होता. जाहिद आणि इशा यांचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते.
पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या कसा वाढत गेला ईशा-जाहिद यांच्यातील वाद
(Pls Note- - तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...