इंदूर (मध्य प्रदेश)- एका लग्नासाठी उद्योगपती अनिल आणि पत्नी टिना अंबानी सहकुटुंब आले होते. हॉटेल फॉर्च्यून येथून निघालेल्या वरातीत दोघेही सहभागी झाले होते. टिना अंबानी यांनी ढोल-ताशावर जोरदार डान्स केला. यावेळी त्यांची मुले जय अनमोल आणि जय अंशुल हेही सहभागी झाले होते.
अनिल अंबानी पारंपरिक पगडी घालून दिसले. जगातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेले अंबानी कुटुंब या लग्नात सहभागी झाल्याने वरातीमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी काही लहान मुलांनी टिना यांच्या ऑटोग्राफही घेतल्या.
पुढील स्लाईडवर बघा, इंदूर एका लग्नात सहभागी झालेले अनिल आणि टिना अंबानी... असा केला डान्स...