आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोंमध्ये पाहा....रागात आलेल्या माकडाने मुलाला कसे केले रक्तबंबाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रतलाम - एखाद्या प्राण्याला राग आल्यानंतर तो प्राणी काय करू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव उदयपुरमध्ये पाहण्यात आला. वडिलांसोबत गुलाब बागेत फिरायला आलेल्या मुलावर माकडाने झडप घातली. पिंज-याच्या तुटलेल्या जाळीमधून माकडाने त्या मुलावर अशी काही झडप घातली की, मुलाला सावरायला वेळही मिळाला नाही. त्याला खाली पाडून माकडाने त्याचा चावा घेतला. बागेतील कर्मचारी काठी घेऊन मुलाला वाचवण्यासाठी धावून आले तरीही माकड आटोक्यात आले नाही. वडिलांनी कसेबसे मुलाला वाचवले आणि माकडाला लांब फेकून दिले.

फोटोग्राफर ऋषभ जैनने आपल्या कॅमे-यात कैद केलेले या घटनेचे फोटो पाहण्यसाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...