आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : विवाह समारंभासाठी इंदूरला पोहोचले अंबानी कुटुंबीय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - अनिल आणि टीना अंबानी गुरुवारी एका खासगी विवाह सोहळ्यासाठी इंदूरमध्ये होते. यावेळी त्यांची दोन्ही मुले जय अनमोल आणि जय अंशुल हेही त्यांच्या बरोबर होते. हॉटेल फॉर्च्यून लँडमार्क येथे होत असलेल्या एका विवाह सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबीय शुक्रवारीही इंदूरमध्येच असतील.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेल्या अंबानी कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे सोहळ्यात आलेल्या इतर पाहुण्यांमध्येही उत्सुकता होती. एकेकाळी रुपेरी पडदा गाजवलेल्या चित्रपट अभिनेत्री टीना अंबानी यांच्या आजुबाजुला ऑटोग्राफसाठी गर्दीही झाली होती. पारंपरिक वेशभुषेत आलेल्या टीना अंबानी कधी स्वतःचा मेकअप ठिक करताना तर कधी कुटुंबीयांबरोबर एन्जॉय करताना आढळल्या होत्या. त्यांच्या हातावर मेंदी लावलेलीही दिसून आली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS.....