आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूरात आसाराम बापूंच्या आश्रमाची स्वागत कमान जमीनदोस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- आसाराम बापूंच्या आश्रमाची अवैध स्वागत कमान स्थानिक प्रशासनाने शनिवारी सकाळी जमीनदोस्त केली. कमानीवरील आसाराम यांची सहा फूट उंचीची दोन छायाचित्रे दोरखंडाने खाली उतरवण्यात आली. नंतर गॅस कटर व जेसीबीच्या मदतीने कमान पाडण्यात आली. मध्य प्रदेश रस्ते विकास महामंडळाने आसाराम ट्रस्टला 20 सप्टेंबररोजी नोटीस बजावली होती.

पेशीला यावेच लागणार
अत्याचार प्रकरणाचे आरोपी आसाराम बापूंना पेशीसाठी न्यायालयात नियमित हजर राहावेच लागणार आहे. बापूंची पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्याची परवानगी द्यावी, तसेच त्यांची न्यायालयीन कोठडी वाढण्यासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळला.

याप्रकरणी श्री श्री रविशंकर काय म्हणाले, वाचा पुढील स्लाईड्‍सवर...