आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्‍त्यावर कंडोम विकण्‍यासाठी उतरल्‍या या महिला, तेव्‍हा असे गोंधळले लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्‍यप्रदेशातील दमोहमध्‍ये 'आशा' कार्यकर्त्‍या महिलांनी जेव्‍हा रस्‍त्यावर उतरून कंडोम विक्री केली. तेव्‍हा पुरुषांचा असा काही गोंधळ उडाला की काहींचे चेहरे लाजरेबुजरे झाले. आशा कार्यकर्त्‍यांची ही कंडोम विक्री म्‍हणजे शासनाविरोधातील आंदोलन होते. या महिलांनी मंगळवारी महामोर्चा काढला.
काय आहे प्रकरण...
-
प्रांताध्यक्ष ममता पटेल यांनी या आंदोलनाबाबत माहिती दिली.
- 'आशा' कार्यकर्त्‍या पगार वाढ आणि कर्मचा-यांना सरकारी कर्मचारी म्‍हणून घोषित करा या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून धरणे आंदोलन करत आहेत.
- दमोहच्‍या जबलपूर नाक्‍यावर महिलांनी धरणे दिले.
- सोमवारी त्‍यांनी कंडोम विकून शासनाचा विरोध व्‍यक्‍त केला.
- ममता पटेल यांनी सांगितले की, शासनाने आम्‍हाला कंडोम विक्रीचे टार्गेटही दिले होते.
- पटेल म्‍हणाल्‍या कंडोम विक्रीतून आम्‍ही लोकांना सांगू इच्‍छितो की, आमची परिस्‍थिती किती बिकट आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, 'आशा' कार्यकर्त्‍यांनी कंडोम विक्री केली तेव्‍हाचे फोटो..