आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाबर\' मासा वाढवतो पुरुषांचे लैंगिकबळ, विकला जातो 5000 रुपये किलो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- एखाद्या सर्पासारखा फुत्कारणारा आणि अजगरासारखे तोंड असणारा हा काही विषारी सरपटणारा प्राणी नाही. हा 'बाबर' मासा आहे. बाबर मास्याची लांबी एक ते अडीच फूट लांब आहे. विशेष म्हणजे हा मासा पुरुषांची सेक्स पॉवर वाढवतो, असे मानले जाते. सुमारे 5000 रुपये प्रति ‍किलोप्रमाणे विकला जातो.

अनेक आजारांवर रामबाण औषध असलेला 'बाबर' मासा दुर्मिळ आहे. मात्र, एकदा का हा मासा बाजारात आला तर मात्र, तो हातोहात विकला जातो. लोक याच्यासाठी मागेल ती किंमत द्यायला तयार होता.

कुठे आढळतो बाबर...
मध्य प्रदेशातील निमाड भागात हा मासा आढळतो. नर्मदा नदीच्या खोल पाण्यात प्रामुख्याने आढळतो. बाबर मासा एंगुलाच्या 23 प्रजातींपैकी एक आहे. अंडमान-निकोबार, चीन, बांगलादेश, पाकिस्तान, आफ्रिका देश, मलेशियात बाबर प्रजातीचे मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. समुद्राला मिळणार्‍या नद्यांमध्ये हे मासे पोहोचतात. मध्य प्रदेशातील पनामा नहरमध्ये बाबर मासा आढळतो.

बाबर मासा वाढवतो 'सेक्स पॉवर'
बाबर मासा मोठ्या नद्यांमध्ये आढळतो. पाण्यात पोहोताना बाबर प्रजातीचा मासा शरीरातून तेलकट द्रव्य सोडतात. बाबर मासा अनेक आजारांवर रामबाण औषधीचे काम करतो. तसेच पुरुषांची सेक्स पॉवरही वाढवतो. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. ह्रदयरोग, हाडांचे आजार बरे करतो. बाबर माशाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मासा पाण्याबाहेर काही तास जिवंत राहू शकतो. औषधी निमित्तीतही बाबर माशाचा वापर केला जातो.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, पुरुषांची सेक्स पॉवर वाढवणार्‍या बाबर मास्‍याचे PHOTOS..