आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beautiful Pictures, Bhopal, Glamor, Celebrity, Madhya Pradesh, Millions Hits, Nature, Lifestyle, Fair, Life.

PHOTOBLOG: दीड लाखांपेक्षा जास्त युजर्सनी बघितलेले अफलातून फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाखो शब्द बोलू शकणार नाहीत ते एक छायाचित्र बोलत असते. शब्दांमध्ये जी गोष्ट सांगता येणार नाही, तेही एखादे छायाचित्र सहज सांगून जाते. भोपाळमधील ही छायाचित्रे दैनिक भास्कर डॉट कॉमने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. त्याला तब्बल १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त पेजव्हुज मिळाले आहेत. बघुयात ही छायाचित्रे आहेत तरी कोणती....

पुढील स्लाईड क्लिक करा