आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भास्कर’च्या ८ वाचकांनी जिंकल्या शानदार कार, औरंगाबादचे तापडिया शेव्हर्ले बीटचे विजेते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - दैनिक भास्कर समूहाची सर्वात मोठी स्पर्धा ‘जिंका १० कोटी’तील लक्झरी कार विजेत्यांच्या घोषणेनंतर आता द्वितीय परस्कार विजेत्या ८ कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादचे ओमप्रकाश हरिनारायण तापडिया हे शेव्हर्ले बीट कारचे विजेते ठरले आहेत. लकी ड्रॉद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या अन्य विजेत्यांची घोषणा आगामी अंकांत केली जाईल. विशेष म्हणजे उदयपूरच्या अंबादेवी पवार स्पर्धेतील बीएमडब्ल्यू
कंपनीच्या लक्झरी कारच्या विजेत्या ठरल्या आहेत. दैनिक भास्कर परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ५९ वर्षीय अंबादेवी भास्करच्या नियमित वाचक आहेत. बक्षीस मिळाल्याचे ऐकून घरांत आनंदाला पारावार राहिला नाही, असे त्या म्हणाल्या. दैनिक भास्करच्या टीमने अंबादेवी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत या विशेष क्षण उत्सवासारखा साजरा केला.

हे आहेत ८ कारचे विजेते:
टाटा बोल्ट- रजनीसिंह पवइया, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश.
टाचा बोल्ट- विजयशंकर शर्मा, मुजफ्फरपूर, बिहार.
मारुती आल्टो के टेन- सरला विश्वकर्मा, जबलपूर, मध्यप्रदेश.
शेव्रले बीट- वरखाबेन व्ही. दलाल, अहमदाबाद, गुजरात.
मारुती वॅगन आर- नुकाम खान, जयपूर, राजस्थान.
मारुती वॅगन आर- संध्याराम, भटिंडा, पंजाब.