आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BHOPAL GARBA NIGHT: देखण्या गोपिकांची धूम, चढला तारुण्याचा रंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरभा-दांडियावर आता गुजरातची मक्तेदारी राहिलेली नाही. नवरात्रीत गरबा-दांडियाच्या रंगला अवघे भारतीय रंगून जातात. रात्रीच्या सुमारास पारंपरिक गुजराती गाणी, नृत्य आणि त्याच पेहरावात असलेल्या युवती आणि युवकही उपस्थितांची मने जिंकून घेतात. हे कार्यक्रम बघण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी अनेक इच्छुक असतात. भोपाळमध्येही असाच गरबा नाईटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देखण्या गोपिकांना बघण्यासाठी उपस्थितांनी मोठी गर्दी केली होती.

देखण्या गोपिकांना बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...