आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली शाहिद आफ्रिदीची GirlFriend, यामुळे होती चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅक एक्सपोज करताना भोपाळमधील मॉडेल-अभिनेत्री अर्शी खान. - Divya Marathi
बॅक एक्सपोज करताना भोपाळमधील मॉडेल-अभिनेत्री अर्शी खान.
भोपाळ (मध्य प्रदेश) - महाराष्ट्रातील पुणे येथील एका पंचतारांकित हॉटेलवर मंगळवारी पहाटे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात भोपाळमधील मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खान हिची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे या अभिनेत्रीला पोलिसांनी रेस्क्यू होममध्ये नेले असता तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करून ती पसार झाली.
याप्रकरणी पोलिसांनी विपुल पवन बहाद्दर दहाल (वय २८, मूळ रा. आसाम) या एजंटला अटक केली आहे. त्याचे साथीदार कृष्णा कफाले (रा. पुणे, मूळ रा. आसाम) रोहन (रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोण आहे अर्शी खान?
- अर्शी खान ही भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे.
- काही दिवसांपूर्वी ती हैदराबादमध्ये एका तेलुगू सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.
- पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची गर्लफ्रेंड असल्याचा दावा अर्शी करत आली आहे.
यामुळे आली होती चर्चेत
- भारतीय मॉडेल अर्शी खानने भारताच्या विजयानिमित्त बॅक एक्सपोज करत फोटो मीडिया हाऊसला पाठविले होते.
- याच वर्षी मार्चमध्ये सामना सुरू होण्याआधी अर्शीने घोषणा केली होती की, आफ्रिदीने शतक ठोकले तर, ती फ्रंट एक्सपोज करेल. मात्र असे झाले नाही.
- मात्र त्याचवेळी तिने भारताने हा सामना जिंकला तर, ती बॅक एक्सपोज करेल असे म्हटले होते. तिने दिलेला शब्द पाळला.
- आपल्याला माहितच असेल की याच अर्शीने काही दिवसांपूर्वी असाही दावा केला होता की, ती आफ्रिदीच्या मुलाची आई होणार आहे.
शाहिदला भेटायला गेली होती अर्शी...
मॉडेल अर्शी खानने सांगितले की, तिने सामन्याआधी शाहिद आफ्रिदीची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र सेक्युरिटीमुळे भेट होऊ शकली नाही. या आधीही बऱ्याच वेळा अर्शी, शाहिद अफ्रिदीसोबतच्या संबंधांमुळे चर्चेत आली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अर्शीचे खास निवडक PHOTOS...
- शाहिदच्या संबंधावर अर्शीचे उत्तर...
- अर्शीने राधे माँवर कोणता आरोप केला होता...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...