आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा प्रेयसीला गेले दिवस, प्रेमीने 25 KM चालवले, नंतर अशी केली निर्घृण हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/बैतूल (मध्य प्रदेश)- असुरक्षित शारीरिक संबंध ठेवले प्रेयसीला दिवस गेले. त्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला. आता हे प्रकरण हाताबााहेर जात असल्याचे बघून प्रियकराने प्रेयसीची चक्क निर्घृण हत्या केली. त्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावर अॅसिडली फेकले.
गाळा दाबला, फेकले अॅसीड
- साकादेही येथील रहिवासी ललिता रतिराम धुर्वे (वय 30) हिचा मृतदेह चिचोलाढाना येथील एका शेतात सापडला. या प्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे.
- सलैया येथील रहिवासी दिनेश विश्वकर्मा याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने ललिता गर्भवती राहिली.
- त्यानंतर ललिताने लग्न करण्यासाठी दिनेशवर दबाव निर्माण केला. पण तरीही तो लग्न करण्यासाठी तयार झाला नाही.
- घटनेच्या दिवशी दिनेशने ललिताला बैतूल येथून चिचोलाढाना येथे तब्बल 25 किलोमीटर चालत आणले.
- त्यानंतर एका शेतात घेऊन गेला. संधी बघून तिचा गळा दाबला. ती सोडून देण्याची याचना करत होती. पण त्याने जराही दयामाया दाखवली नाही.
- तिचा मृत्यू झाल्यानंतर दगड घालून चेहरा विद्रुप केला. एवढे करुनही त्याचे समाधान झाले नाही. त्याने सोबत अॅसिड आणले होते.
- त्याने तिच्या चेहऱ्यावर अॅसिडची बॉटल ओतली. तिच्या मोबाईलमधील सिम काढून फेकून दिले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...