आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑट्सअपच्‍या माध्‍यमातून बारबालांचा सौदा, फोटो शेअर करून ठरत असे रेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- ऑट्सअपवर फोटो शेअर करून देहविक्रीचा गोरखधंदा करणा-या तीन बारबालांसह एका दलालाला ऐशबाग पोलिसांनी आटक केली. मुंबईच्‍या बारबालांना मोठी रक्‍कम देऊन भोपाळमध्‍ये देहविक्रीसाठी आणले जात असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यानुसार पोलिसांनी ही कारावायी केली. तीन ग्राहकांनाही पोलीसांनी ताब्‍यात घेतले आहे.
ऐशबागच्‍या पुष्‍पानगर ए-125 या भागामध्‍ये देह विक्रिचा व्‍यावसाय चालत असल्‍याची माहिती सीएसपी सलीम खान यांना मिळाली. ग्राहकाच्‍या वेशामध्‍ये खब-याला पाटून त्‍याने दिलेल्‍या माहिती नुसार पोलीस पथकाने छापा टाकला व देहविक्री करणा-या रॅकेटचा छडा लावला.
पकडण्‍यात आलेल्‍या आरोपीमध्‍ये तीन 20 वर्षाय मुली व दोन 35 वर्षीय महिलांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. या फॅल्‍टमधून सतीश, अनुप वर्मा, संदीप वनखेडे आणि बंटी उर्फ जफर यांना आटक केली आहे. देहविक्री व्‍यावसाय करणा-यां रॅकेटने हा फॅल्‍ट भाडेतत्‍वावर घेतला होता.
20 हजार रूपयात 17 दिवसाचा करार-
20 हजार रूपये देऊन 17 दिवसाच्‍या करारावर या मुलींना देह विक्रेय करण्‍यासाठी भोपाळला आनले जात होते. पोलीसांनी ताब्‍यात घेतलेल्‍या पै‍की तीन मुली या मुबंईमधून आनलेल्‍या मुली असल्‍याचे उघडकीस आले आहे. एक व्‍यक्‍ती या बारबालांना रेल्‍वेने भोपाळला घेऊन येतो व ठरलेली रक्‍कम आपल्‍या सोबत घेऊन जात असल्‍याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे.
जसे ग्राहक तशी रक्‍कम
बंटी उर्फ जफर हा रॉकेटसाठी दलाल म्हणून काम करत होता, वाईन शॉपच्‍या बाजुला उभे राहूण ग्राहकांचा शोध घेऊन त्‍यांना मुली पुरवण्‍याचे काम करत असे.ऑट्सअपवर फोटो दाखवून जफर सौदा करत असे. हा सौदा झाल्‍यानंतर 20 टक्‍के कमीशन जफरला मिळत असे. पोलीसांना मिळालेल्‍या माहिती नुसार देह विक्रेय करण्‍यासाठी एका वेळी 500 ते 2000 रूपय ग्राहकांकडून घेतले जात होते.
पुढील स्‍लाईलवर क्लिक करा व पहा संबंधीत छायाचित्रे