आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या राजकन्येसाठी बांधण्यात आले होते 27 लाखांचे टॉयलेट; एकच दिवस केले USE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- थायलंडची राजकन्या भारत दौर्‍यावर आली आहे. 5 दिवसीय दौर्‍याच्या पहिल्या दिवशी तिने मध्यप्रदेशातील सांची शहराला भेट दिली. नंतर भोपाळमधील पर्यटन स्थळे पाहिली. थायलंडच्या या राजकन्येने यापूर्वी कंबोडियाचा दौरा केला होता. मात्र, तिचा हा दौरा काहीसा वादगस्त ठरला होता.

राजकन्येसाठी कंंबोडियामध्ये 27 लाख रुपये खर्च करून लक्झरी टॉयलेट बांधण्यात आले होता. विशेष म्हणजे, राजकन्येने ते एकच दिवस वापरले होते.

चला तर मग जाणून घेऊया, काय खास होते 'त्या' लक्झरी टॉयलेटमध्ये...
- कंबोडिया दौर्‍याच्या पहिल्या दिवशी राजकन्या सिरिंदहोर्न ही रतनाक्किरी येथील यीक लाओम तळ्याच्या काठावर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये थांबली होती.
- राजकन्या एका दिवसासाठी या रिासॉर्टमध्ये थांबली होती. पण तिच्यासाठी 27 लाख रुपये खर्च करून लक्झरी टॉयलेट बांधण्यात आला होता.
- राजकन्येचा दौरा समाप्त होताच टॉयलेट पाडण्यात आले होते.

पुढील स्लाइडवर वाचा... काय खास होते या लक्झरी टॉयलेटमध्ये...
बातम्या आणखी आहेत...