आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrate CHRISTMAS Indorians Pics Madhya Pradesh News

MERRY CHRISTMAS: मिनी मुंबईतील ख्रिसमस जल्लोषात, बघा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- मिनी मुंबई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इंदूर शहरात ख्रिसमस मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणच्या चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून विशेष सुशोभिकरण करण्यात आले आहे. चर्चमधील विशेष प्रार्थना सभांना मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित आहेत. एकमेकांना शुभेच्छा देऊन थोरा मोठ्यातील भेद दूर केला जात आहे.
इंदूर येथील ख्रिसमसची छायाचित्रे बघा, पुढील स्लाईडवर