आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन शोमध्ये मॉडेलला बेदम मारले, ICU मध्ये सुरु आहेत उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्यप्रदेशची राजधानीतील आशिमा मॉलमध्ये सोमवारी एका फॅशन शोमध्ये राडा पाहायला मिळाला. एका मॉडेलला बेदम मारहाण झाली. सिमरन असे मॉडेलचे नाव असून ती गंभीर जखमी झाली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत.

चेंजिंग रुममध्ये डोकावल्यावरून झाला वाद...
चेंजिंग रूममध्ये काही तरुण सारखे डोकावत होते. त्यामुळे मॉडेल सिमरन वैतागली होती. तितक्यात शो स्टॉपर कनक सोनी चेंजिंग रुममध्ये दाखल झाली. सिमरनने सर्व राग तिच्यावर काढला. कनक सोनीने तिचे म्हणणे ऐकून न घेता तिला बेदम मारहाण केली. दुसर्‍या एका मॉडेलने कनकला विरोध केला असता. तिलाही एका रुममध्ये कोंडले. हे पाहून दुसर्‍या मॉडेल सँडल उतरवून बाहेर पळत आल्या होत्या.

पुढील स्लाइडवर वाचा, कशावरून वाढला वाद...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...