आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्री शिवराजसिंग हेलिकॉप्टरने आले..पण हे‍लिपॅडवर पूर्वीच जनावरांचा गराडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशंगाबाद - प्रथम गुजरातमधील सूरत, पुन्हा वलसाड आणि आता मध्‍य प्रदेशच्या होशंगाबादचा हेलिपॅड.यावेळी म्हशींऐवजी गायी आणि बैल यांना हेलिपॅड इतके आवडले की मुख्‍यमंत्री शिवराजसिंग चौहाण यांचे हेलिकॉप्टर उतरण्‍यापूर्वीच त्यांनी हेलिपॅडवर धावले. रविवारी दुपारी साधारण 12 वाजून 30 मिनिटांनी अचानक आलेल्या गुराख्‍यांच्या सैन्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाने काही क्षणाकरिता आकाशात राहण्‍याचा निर्णय घेतला. हेलिपॅडजवळ असलेल्या पोलिसांनी गुराख्‍यांना हुसकावून हेलिपॅड रिकामे केले. जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
खासगी कंपनीचे होते हेलिकॉप्टर
मुख्‍यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर खासगी कंपनी सारथी एअरवेज होते. कंपनीचे संचालक कॅप्टन गुलाब सिंहने सांगितले, की होशंगाबादमध्‍ये हेलिकॉप्टरने कोणत्या परिस्थितीत लँडिंग केले आहे, याबाबत त्यांना काहीही माहित नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...