आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Compensation, Parents, Brother\'s, Death, Romance, Madhya Pradesh, Bhopal, Uttrakhand

उत्तराखंड: शासकीय मदत मिळवण्यासाठी तिने चढवला जन्मदात्यांचाच बळी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिंड- 'उत्तराखंडमधील महाप्रलयात माझे आई-वडील आणि भाऊ मृत झाले आहेत. आता आम्ही पोरके झालो आहोत. आम्हाला कोणीही नाही,' अशी करुण कहाणी सांगून मुख्यमंत्र्यांना भावूक करणार्‍या नेहा उर्फ स्नेहलता शर्माचे प‍ितळ उघडे पडले आहे.

मुळात नेहाचे आई- वडील केदारनाथ येथे गेलेच नव्हते. 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा' योजनेंर्तगत ते द्वारका येथे गेले होते. भिंड येथील अधिकार्‍यांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली असता नेहाचे पितळ उघडे पडले. अधिकार्‍यांनी याबाबत ठोस पुरावे गोळा केले आहे. त्यात नेहाने आणि तिची लहान बहिण आयुषीने सरकारकडून मदत मिळवण्यासाठी खोटी कहाणी रचली होती हे सिद्ध झाले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 'शासकीय मदत म‍िळवण्यासाठी नेहाने जिवंत आई-वडिलांना मारले'