आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठीवर गोंदवून घेतला टॅटू, गरब्यात अॅट्रॅक्शनसाठी हे सर्व करत आहे यंगस्टर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाठीवर टॅटू गोंदवून घेतना तरुणी - Divya Marathi
पाठीवर टॅटू गोंदवून घेतना तरुणी
भोपाळ - तरुणांमध्ये सेंटर ऑफ अॅट्रॅक्सन ठरण्यासाठी विविध ड्रेससह टॅटू आणि प्रॉप्सचाही लक्षवेधी वापर नवरात्रीत होत आहे.

- ट्रॅडिशनल, डिझायनर ड्रेससबोतच वेगळे दिसण्यासाची चढाओढ तरुणाईत दिसून आली.
- अभिव्यक्ती सर्कलमध्ये कलर थीम्स, विविध राज्यातील पारंपरिक पेहराव, माचिसच्या काड्यांपासून बनविलेलेा ड्रेस होता.
- महाराष्ट्राचा फेटाही तरुणाईमध्ये ट्रेंड करत आहे.
- जनरल सर्कलमध्ये सिटीमधील गरबा लव्हर्स फ्रेंड्ससोबत डान्स करत होते तर काही सेल्फी आणि आणखी नव्या स्टेप्स जाणून घेत होते.
- टॅटू स्टॉलवर टेम्पररी आणि पर्मनंट टॅटू गोंदवून घेण्यासाठी चढाओढ लागली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गरबा डान्स करताना डिफरंट आणि अॅट्रॅक्टिव्ह लूकमधील तरुणाई..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...