आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime, Crooks, Cops, Angry Woman, Railway, Jptmar, Slippers. Husband Love

कलावतीच्या 'पती प्रेमा'ची किंमत अशी कळाली सूर्याबाबूला !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुना - काही महिला रणरागिणी बनून त्याच्या मागे लागल्या होत्या. तो पुढे आणि महिला मागे. त्याने मागे वळून पाहिले तर आता महिलांसोबतच इतरही लोक त्याच्या मागे लागले होते. धावून धावून त्याला दमायला झाले. तो खाली पडला. तेवढ्यात जमाव त्याच्यावर तुटून पडला. लाथा-बुक्यांनी त्याची धुलाई केली. मारत मारतच त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेले. तेवढ्यात एक महिला तिथे आली पोलिस काही बोलेपर्यंत तिने पायातील चप्पल हातात घेतली आणि त्याच्या श्रीमुखात भडकवली.

काय आहे हे प्रकरण. कोण आहे हा महिलांच्या हातून मार खाणारा वाचा, पुढील स्लाइडमध्ये