आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीड लाखात ठरला होता त्या तरुणीचा सौदा; वाचा तिची हृदयद्रावक व्यथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दामोह- मध्यप्रदेशातील सतनाच्या नारी निकेतन या वसतिगृहातून पळून गेलेल्या दोन तरुणींची विक्री करण्याचे खळबळजनक प्रकरण उजेडात आले आहे. एका तरुणींची दीड, तर दुसरीची १ लाख ७५ हजार रुपयांत विक्री करण्याचे ठरले होते.

अंजू मंजू (बदललेले नाव) या १८ ते १९ वर्षांच्या तरुणी शुक्रवारी सायंकाळी नारी निकेतनमधून पळून गेल्या होत्या. अंजू दमोह जिल्ह्यातील हपालपुरा गावची तर मंजू उत्तर प्रदेशातील चित्रकूटची रहिवासी आहे. शनिवारी सकाळी मुलीचे नातेवाईक जबलपूरला पोहचले दोघींना दमोहमध्ये आणण्यात आले. तरूणींनी पोलिसांना सांगितले, वसतिगृहात केवळ दोघीच होत्या. वॉर्डन स्नेहलता श्रीवास्तव अर्चना श्रीवास्तव दिवसभर टाळे लावून जात. परंतु रात्री दरवाजे देखील बंद करू देत नसत. सीसीटीव्ही कॅमेरे दिवसभर चालू ठेवले जात होते. रात्री मात्र ते बंद करण्यात आले होते. वसतिगृहात अनेक लोकांची ये-जा होती.अंजू म्हणाली, एके दिवशी रात्री एक तरुण माझ्या खोलीत बळजबरी घुसला. तो मंजूसोबत बळजबरी करू लागला. अब्रू वाचवण्यासाठी तिने सदर तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, मग काय घडले....
बातम्या आणखी आहेत...