आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाही हॉटेलमधून चालते हे केंद्र सरकारचे ऑफिस, वार्षिक भाडे आहे 10 कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- केंद्र सरकारचे एक ऑफीस चक्‍क एका हॉटेलमधून चालते. या हॉटेलचे वार्षिक भाडे तब्‍बल 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गेल्‍या 14 वर्षांमध्‍ये भाड्याच्‍या स्‍वरूपात या ऑफिसने 78 कोटी रुपये भरले आहेत. माहिती अधिकारातून समोर आलेली बाब म्‍हणजे, कस्टम आणि सेंट्रल एक्साईज चे डायरेक्‍टरेट जनरल ऑफ सिस्‍टम आणि डेटा व्यवस्थापन हे कार्यालय नवी दिल्लीतील चाणक्यपुरीतील हॉटेल सम्राटच्‍या चौथ्‍्या व पाचव्‍या मजल्‍यावर आहे.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, माहिती अधिकारात समोर आलेल्‍या धक्‍कादायक बाबी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...