आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devotees Donated Notes To Laxmi Mandir In Indore

या मंदिरात 10 ते 50 रुपयांच्या नोटांची आरास, सशस्त्र पोलिस ठेवले बंदोबस्तात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रतलाम (इंदूर)- दिवाळीनिमित्त शहरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराची सजावट करण्यात आली आहे. या मंदिरात नोटांची आरास करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात. त्यांनी दिलेल्या नोट मंदिराच्या आरासमध्ये लावण्यात येतात. शनिवारनंतर मिळणाऱ्या नोटा मंदिराच्या बाहेर लावण्यात येणार आहेत. त्यानंतर सोमवार ते बुधवार लक्ष्मीचा गाभारा नोटांनी भरण्यात येणार आहे. यात 10 ते 50 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. गेल्या वर्षीय या मंदिराला 80 कोटी रुपयांच्या नोटा आणि सोन्याचे दागिने दान मिळाले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नोटांची आरास करण्यात आलेल्या मंदिराचे फोटो....