आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eve Teasing With College Student Indore Madhya Pradesh

रोडरोमीयोला रणरागिणीचा दणका, सर्वांसमोर भररस्त्यात झोडपले, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदुर (मध्य प्रदेश)- येथील महूनाक्यावर दुपारच्या सुमारास टाटा मॅसिकच्या चालकाने कॉलेज तरुणीची छेड काढली. हा चालक जवळपास दररोज या तरुणीची छेड काढत होता. यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने अगदी सर्वांसमोर भररस्त्यात या चालकाला चांगलेच झोडपले. एक मुलगी चालकाला जोरदार मारत असल्याचे बघुन परिसरातील नागरिक अवाक् झाले.
त्यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. संबंधीत मुलगी दररोज या टाटा मॅजिकमधून प्रवास करते. कॉलेजला जाण्यासाठी तिला या टाटा मॅजिकमध्ये बसावे लागते. आजही या चालकाने मुलींची छेड काढली. त्यामुळे या मुलीने त्याला चांगलीच मारहाण केली. पोलिसांनी टाटा मॅजिकचा क्रमांक घेतला असून कायदेशीर कारवाई करणार आहेत.
या रणरागीणीने या चालकाला कसे झोडपले, बघा पुढील स्लाईडवर