आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रात्यक्षिक.. हातकडीतून सुटण्याचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - हातकडीतून हात सोडवून घेत पोलिसांच्या हातावर तुरी देणार्‍या विक्रम नावाच्या एका सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी त्याचे हे ‘कौशल्य’ जाणून घेतले. पोलिसांनी त्याला दोन वेळा हातकडी घातली. त्याने दोन्ही वेळा हात सोडवून हातकडी पोलिसांकडे सुपूर्द केली. विक्रमचा हात लवचिक आहे आणि हातकडी सोडवून घेण्याचे कौशल्य त्याने शिकून घेतले आहे.