आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर.के लक्ष्‍मण यांना भारताचे ह्दय असे दिसायचे, पाहा 36 व्यंगचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भोजपूर मंदिर आणि खजुराहोमधील मूर्त्या
भोपाळ - प्रसिध्‍द व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्‍मण यांच्या भारताचे ह्दय असलेल्या मध्‍य प्रदेशला खास अशी जागा होती. त्यांनी आपल्या खास अंदाजाने मध्‍य प्रदेश या राज्याला जगासमोर आणले होते. राज्य सरकारने त्यांनी मध्‍य प्रदेशातील जीवन, वन्यजीव, ऐतिहासिक स्थळे, नर्मदा नदी आदींची एकापेक्षा एक व्यंगचित्र काढली. या सर्व चित्रांचे रँडम स्केचेस ऑफ मध्‍य प्रदेश या नावाचे पुस्तक काढण्‍यात आले.

सोमवारी(ता.26) वयाच्या 94 व्या वर्षी आर.के. लक्ष्‍मण यांचे निधन झाले.divyamarathi.com आर.केंना श्रध्‍दांजली अपर्ण करित आहे.
रँडम स्केचेस यासाठी आर. के.लक्ष्‍मण मध्‍य प्रदेशात अनेक दिवस फ‍िरले होते. येथील आदिवासी जीवन, कलेचे जवळून अभ्‍यास केला होता. 1985 साली प्रथमच मध्‍य प्रदेशवर काढण्‍यात आलेल्या व्यंगचित्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्‍यात आले होते.
कॉमन मॅनची व्यथा
मुख्‍यमंत्री शिवराजसिंग चौहान आपल्या संदेशात म्हणतात, की स्वर्गीय श्री लक्ष्‍मण अद्वितीय व्यंगचित्रकार होते. ते एक समाज सुधारक व्यंगचित्रकार होते. कॉमन मॅनची व्यथा आणि समकालीन विषयांवर ते आपल्या व्यंगचित्रातून लक्ष वेधून घेत असे. त्यांच्या जाण्‍याने व्यंगचित्रकलेचा एक युगाची समाप्ती झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा आर. के. लक्ष्‍मणची इतर व्यंगचित्रे
टीप: रँडम स्केचेस ऑफ मध्‍य प्रदेश या पुस्तकातून ही व्‍यंगचित्रे माधवराव सप्रे संग्रहालयसे साभार घेण्‍यात आली आहे.