आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: घागरा आणि चूनरीत दिसल्‍या 'गोपिका', गरबा खेळण्‍यात झाल्‍या दंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पारंपरिक वेषात गरबा खेळताना तरुणी)
भोपाल - नवरात्री उत्‍सव म्‍हणजे मांगल्‍याचे प्रतिक. हा उत्‍सव संपूर्ण भारतामध्‍ये मोठ्या उत्‍साहात साजरा होतो. राधा आणि कृष्‍णाच्‍या रंगात सर्व रंगून जातात. यामध्‍ये युगल मोठ्याप्रमाणावर असतात.
गरबा मैदानावर आकर्षक रोषणाई, पारंपरिक वेषामध्‍ये तरुण-तरुणी अगदी त्‍यांचा थाट पाहण्‍यालायक असतो. गरबा मध्‍ये सुध्‍दा आता फॅशन आली आहे. सुरुवातीला राज्‍यस्‍थानी घागरा आणि चोळी गरब्‍यासाठी आवश्‍यक मानली जात होती. परंतु आता प्रथमच बॅकलेस चोळीचा उपयोग होत आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, गरबा मध्‍ये तल्‍लीन झालेल्‍या गोपिका...