आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाय चेपण्याच्या बहाण्याने सासर्‍याने सुनेला बोलवले, नंतर काय झाले ते वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिंड/ग्वॉल्हेर- 50 वर्षीय सासर्‍याने 20 वर्षीय नवविवाहीत सूनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेला पाय चेपण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले होते. तिला जबरदस्तीने दारू पाजली. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर नराधम सासर्‍याने बलात्कार केला.

काय आहे हे प्रकरण?
-भिंड जिल्ह्यातील सुनारपुरा गावात शनिवारी रात्री ही घटना घडली.
- पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंंदवला असूून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून इन्फोग्राफिक्समध्ये पाहा, काय सांगितली 20 वर्षीय विवाहीतेने आपबिती...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...