आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फीमेल मॉडेलचा बिकीनी शूट डायरेक्टरने परस्पर केला Viral, फोटो सीन्समध्ये केले यूज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- 2013मधील 'मिस्टर एमपी' आणि 'पेंटालून ऑल इंडिया'त रनरअप राहिलेल्या एका फीमेल मॉडेलचा बिकीनी शूट सोशल मीडियावर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता हा बिकीनी शूट व्हायरला झाला आहे.

या प्रकरणी मॉडेल आणि एका अॅक्टरने 'मोर-4 इंटरटेनमेंट' कंपनीच्या डायरेक्टरविरुद्ध खजराणा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डायरेक्टरने चोरीच्या गाण्यात काम करण्यास सांगितले तसेच बिकनी शूट नंतर मॉडेलची परवानगी न घेता त‍िचे फोटो वायरल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बिकीनी शूट करून कॉन्ट्रक्टही मोडला...
-अॅक्टर अर्जुन पालीवाल याने पोलिसांना सांगितले की, डायरेक्टर शुभेंद्र याने अल्बम व्यतिरिक्त त्याचा आगामी ‍सिनेमा ‘द लेक’साठी पीडित मॉडेलला 80 हजार रुपयांचे आमिष दाखवले. तिची परवानगी न घेता पोस्टरवर बिकीनी शूट दाखवले.
- बिकीनी शूटमधील मॉडेलचा आपल्या मोबाइलमध्ये फोटो घेऊन ओळखीतल्या लोकांंना पाठवूून व्हायरल केले आहे.
- पीडित मॉडेलनेे सांगितले की, शुभेंंद्रने बिकनी शूट करून तिची फसवणूक केली. रुपये न देेताच कॉन्ट्रक्ट देखील मोडला. नंंतर धमकीही दिली.

चोरीच्या गाण्यावर करून घेेतले व्हिडिओ शूट...
-खजराणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अर्जुन पालीवाल (24, निवासी बंगाली स्क्वेयर) याने मोर-फोर इंटरटेनमेंट कंपनीचे डायरेक्टर शुभेंद्र सिंह यादव विरोधात तक्रार दाखल केली आहे.
-शुभेंद्र हा ‘द लेक’ मूव्हीचे डायरेक्शन करत असून त्याने काही दिवसांपूर्वी एक अल्बमसाठी (दुआ में तू रहे) शूट करण्यासाठी स्टार कास्ट केले होते.
-हे गीत गायक श्रेया सिंघल याने गायिले असूून ते कॉपीराइट आहे.
- खजराणाचे टीआय अरविंद तोमर यांनी सांगितले की, याप्रकरणाची चौकशी सुुर आहे. आरोपी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

मॉडेेलसोबत कोणताही कॉन्ट्रक्ट झाला नव्हता...
-शुभेंद्र सिंह यांनी अर्जुन पालिवाल आणि निमिषासोबत कोणताही कॉन्ट्रक्ट केेला नव्हता.
- तसेच कोणताही आर्थिक व्यवहार बाकी नाही‍. बिकीनी शूटचेे फोटोज कसे व्हायरल झाले, याबाबत माहिती नाही.

पुढील स्लाइडवर पाहा, संंबंंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...