आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FRESHERS PARTY OF BSSS COLLEGE BHOPAL, NEWS IN MARATHI

रिमझिम पावसात ज्‍युनिअर्सना दिली पार्टी, मुला-मुलींनी केली धम्‍माल मस्‍ती, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - महाविद्यालयीन जीवन कसं वा-यावर स्‍वार होणारं असतं. मित्र मैत्रिणींनी मिळून धम्‍माल मस्‍ती करण्‍याचं असतं तर नवनवीन मित्र बनविण्‍याचं असतं. महाविद्यालयात नवीन प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांना महाविद्यालाची ओळख व्‍हावी, यासाठी प्रेशर पार्टीचं आयोजन केलं जातं. भोपाळच्‍या बीएसएसएस कॉलेजच्‍या अंतीम वर्षांतील मुलांनी अशा पार्टीचे आयोजन करुन फुल टू धम्‍माल केली आहे.
अंतीम वर्षाचा विद्यार्थी अक्षत मंगलने सांगितले की, नवीन विद्यार्थ्‍यांचे लाजरेणप, बुजरेपण या पार्टीमुळे नाहीसे झाले आणि आमच्‍यामध्‍ये चांगली मित्रता निर्माण झाली आहे. हे मैत्रीचे बंध असेच कायम राहो.

पुढील स्‍लाइडवर पाहा पार्टीमधील भन्‍नाट छायाचित्रे..