आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX - गरब्याचा भोपाळी अंदाज, फिल्मी गाण्यांवर मध्यरात्रीपर्यंत थिरकली तरूणाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - बीएचईएल दसरा मैदानावर आयोजित ‘अभिव्यक्ति गरबा महोत्सव’मध्ये सोमवारी अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. या मोहत्सवात गरबा प्रेमी पारंपरिक वेशभुषेमध्ये रास-डांडिया खेळताना दिसले. या ठिकाणी लाईव्ह सिंगर्सने अनेक गाणे गाऊन या मोहत्सवाला चार चाँद लावले.
अशी रंगली रात्र, कोणीच थांबले नाही की थकले नाही
हर्षोल्हासाने भरलेल्या या ‘अभिव्यक्ति गरबा महोत्सव-2014’ मध्ये सोमवारी काही अशी रंगत जमली की पुर्ण शहर देवीच्या भक्तीसाठी गरब्याच्या स्थळी उपस्थित होते. प्रत्येक जण गरब्याच्या रंगात रंगला होता. येथे तरुणाईचे गट मनमोहक वेशभूषेमध्ये रास-डांडिया खेळताना दिसले.
काही लोकांनी सर्कलच्या बाहेर आपल्या कुटुंबियांसोबत लाईव्ह म्यूझिकवर चाललेल्या मोहत्सवाचा आनंद घेतला. गरबा स्थळावर सदाबहार गाणी चालू होते आणि अभिव्यक्ती सर्कल व जनरल सर्कलमध्ये लोक उत्सवाचा आनंद घेत होते. थिम बेस्ड ड्रेसेसमध्ये आलेल्या तरूणाईने लोकांचे विशेष लक्ष वेधले.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, गरब्याती मनमोहक दृश्य...