आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Germany Girls Lives In India And Traveling With Cycle

सायकलवर फिरत भारतातील गरीब मुलांना शिकवतात या \'जर्मन\' मुली, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीची 19 वर्षांची एली आणि 20 वर्षांची जेनी यांनी भोपाळमधील गरीब मुलांना शिक्षण देण्‍याचे वृत घेतले आहे. लहान मुलांना शिक्षण देण्‍याबरोबरच पर्यावरणाचा -हास होणार नाही यासाठी सायकलाचा वापर करणा-या जर्मन मुली सध्‍या भोपाळ शहराचे आकर्षण ठरल्‍या आहेत.
रिक्षा भाडे महाग झाल्‍यामुळे सायकलचा वापर-
भोपाळमधील ट्रांसपोर्ट सर्विस महागडी असल्‍यामूळे आम्‍ही सायकल वापरण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे जेनी सांग‍ते. शरिर निरोगी राहाण्‍याबरोबरच पर्यावरणाचा -हास थांबवण्‍यासाठी सायकल उपयुक्‍त ठरते असे जेनीने सांगितले. भोपाळमधील गिरीब मुलांना शिक्षण देण्‍यासाठी झोपडपट्टी किंवा स्लम यरियात जाताना जेनी आणि एली सायकलाचा वापर करतात.
भारतीय संस्‍कृती आवडली-
भारतीय संस्‍कृतीचे नेहमीच आकृर्षण होते. यामुळे आम्‍ही भारतात येण्‍याचे ठरवले असल्‍याची माहिती जेनीने दिली. भारतीय परंपरा आणि संस्‍कृतीचे आकर्षण आम्‍हाला इथे घेऊन आले अशी माहिती त्‍यांनी दिली. आम्‍ही सायकल चालवत असल्‍यामुळे इथले लोक आम्‍हाला आवाक होऊन पाहातात. मात्र आम्‍हाला याचे वाईट वाटत नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले. भारतीय संस्‍कृतीबरोबरच आम्‍हाला सर्वात जास्‍त भावले ते भोपाळ शहर म्‍हणून आम्‍ही या शहरात राहून समाजसेवा करण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याची माहिती या जर्मन मुलींनी दिली.
पुढील स्‍लाईडवर पाहा या जर्मन मुलींची छायाचित्रे...