आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वारंवार छेड काढणा-या रोडरोमिओला दिला चोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वारंवार छेड काढणा-या रोडरोमीओच्‍या त्रासाला कंटाळलेल्‍या 9 वीच्‍या वर्गात शिकणा-या मुलीने आपल्‍या वर्गमित्रांच्‍या म‍दतीने रोड रोमीओला भर रस्‍त्‍यावर सर्वांसमक्ष चांगलाच चोप दिला. रोड रोमीओला बेदम मारल्‍यानंतर त्‍याला पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले.
शाळेतून घरी जाणा-या मुलीला प्रत्‍येकदिवशी चल मी तुला घरी सोडतो म्‍हणून ब-याच दिवसापासून हा मवाली त्रास देत असे. मुलिने सुरूवातील दुर्लक्ष केल्‍यामुळे हा रोमीओ तिला वारंवार त्रास देऊ लागल्‍यांनतर हा प्रकार घडला. जितेंद्र पिता भूरसिंग नावाच्‍या या रोमीओला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

हा प्रकार घडल्‍यांनतर पोलिसांना आली जाग-
कन्‍या शाळेत हा प्रकार घडल्‍यानंतर पोलिसांना जाग आली आहे. एसपी अमितसिंग हा प्रकार घडल्‍यांनतर या शाळेतील इतर मुलांची चौकशी केली. काही मुलांना तर विनाकार त्‍यांनी दम दिल्‍याचे कन्‍या शाळेच्‍या परिसरातील लोक सांगतात.
पुढील स्‍लाईडवर पहा रोमीओला चोप देतानाची छायाचित्रे...