आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीने आखला प्रियकराच्‍या हत्‍येचा कट, मृतदेहासमोर दारू ढोसून केला जल्‍लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 वर्षीय युवतीने तिच्‍या प्रियकराच्‍या हत्‍येचा कट आखला. - Divya Marathi
19 वर्षीय युवतीने तिच्‍या प्रियकराच्‍या हत्‍येचा कट आखला.
विदिशा/भोपाळ - एका 19 वर्षीय युवतीने तिच्‍या प्रियकराची हत्‍या केली. एवढे करून ती थांबली नाही तर, तिने हत्‍येनंतर जल्‍लोष साजरा केला. मृतदेहाजवळ बसून नवीन प्रियकरासोबत दारू पित तिने जल्‍लोष केला. काय आहे प्रकरण..
- विदिशा येथील गोपाल रैकवार या तरूणाची (22) हत्‍या करण्‍यात आली.
- या हत्‍येची मास्‍टरमाइंड त्‍याची 19 वर्षीय गर्लफ्रेंड निघाली.
- हत्‍येनंतर या युवतीने दुस-या बॉयफ्रेंडसोबत घटनास्‍थळावर जल्‍लोष साजरा केला.
- पोलिसांनी या युवतीविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.
-29 मार्चपासून गोपाल बेपत्‍ता होता.
- 4 एप्रिलला महलघाट परिसरातील एका विहीरीत त्‍याचा मृतदेह आढळला.
कित्‍येक दिवसांपासून होते अफेयर..
- विदिशा पोलिस राजेश तिवारी यांनी या प्रकणाबाबत माहिती दिली.
- गोपाल रैकवार आणि विदिशा यांच्‍यात कित्‍येक दिवसांपासून अफेयर होते.
- दरम्‍यान मीट मार्केटमध्‍ये राहणा-या अकरम कुरैशीच्‍या संपर्कात ही मुलगी आली.
- दोघांमध्‍ये चांगली मैत्री झाली. त्‍यामुळे अकरम आणि गोपालमध्‍ये वाद होत.
-अकरम जेव्‍हाही या युवतीला भेटायचा तो तिच्‍यावर पैसे खर्च करायचा.
- यामुळे ही युवती प्रभावित झाली. त्‍यामुळे तिने गोपालचा काटा काढला.
हॉटेलमध्‍ये आखला हत्‍येचा कट..
- 29 मार्चला रात्री अमरम आणि ही युवती माधवगंजमधील एका हॉटेलमध्‍ये भेटले.
- दोघांनी सुमारे 20 मिनीट येथे चर्चा केली.
- येथून अकरमने त्‍याचा कर्मचारी सुरेश पालला फोन केला.
- तू गोपालला दारू पाजून माझ्याकडे घेऊन ये असे त्‍याने फोनवरून सांगितले.
- आधी सुरेशला अकरमने 500 रुपये दिले होते.
- गोपाल दारू प्‍यायला बसला की नाही याची खात्री करण्‍यासाठी युवतीने गोपालला फोन केला.
- तेव्‍हा अकरम आणि युवतीने त्‍याला दुकानावर बोलावले.
हत्‍येनंतर जल्‍लोष..
- प्‍लॅननुसार सुरेश दारू पिल्‍यानंतर गोपालला मीट मार्केटमधील अकरमच्‍या दुकानात घेऊन आला.
- दुकानात सुरेश आणि अकरमने गोपालची हत्‍या केली.
- त्‍यानंतर युवतीने कॉल करून अकरमला काय झाले विचारले.
- त्‍याने काम फत्‍ते झाल्‍याचे सांगितले.
- त्‍यानंतर अकरम मुलीला घेऊन आला. तिघेही रात्री 12.15 पर्यंत सोबत होते.
- गोपालच्‍या हत्‍येनंतर त्‍यांनी जल्‍लोष केला.
- त्‍यानंतर तिनेच गोपाल बेपत्‍ता झाल्‍याची तक्रार दिली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, घटनास्‍थळावरील फोटो..